भक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal
भक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal

भक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर:Dattatray Temple, Bhaktapur, Nepal

भक्तापुर, नेपाळ येथील दत्तमंदिर

भक्तापुर, नेपाळ येथे असलेलं हे दत्तमंदिर १५ व्या शतकात बांधले आहे.

सन १४२७ मध्ये राजा यक्ष मल्लाने बांधलेला हे मंदिर शेकडो वर्षांपासून भूकंप व इतर आपत्तींचा प्रतिकार करतो.

या मंदिराचे वैशिष्ठ्य असे की, ते एकाच झाडाच्या लाकडात बांधले आहे. मंदिराच्या भव्यतेवरुन ते झाड किती अवाढव्य असेल

याची कल्पना करणं अशक्य आहे.किंचित न जुळणारा समोर पोर्च नंतर जोडला गेला आहे.

गरुड पुतळा आणि मंदिरासमोर दगडांच्या कासवांनी आधारलेल्या खांबावर लावलेल्या

शंख आणि चक्रचा आधार घेत भगवान विष्णू वर असल्याचे दिसते.

Leave a Reply