श्री गजानन महाराज बावन्नी:Shri Gajanan Maharaj Bawanni
|| श्री गजानन महाराज बावन्नी || जय जय सद्गुरु गजानन ।रक्षक तूची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू ।सगुण रुपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू ।देह असूनि देहातील तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी ।शेगांवात प्रगटोनी ।।४।।उष्ट्या पञावळी निमित्त ।विदेहत्व तव हो प्रगट ।।५।। बंकटलालावरी तुझी ।कृपा जाहली ती साची ।।६।।गोसाव्याच्या नवसासाठी ।गांजा…