श्री गिरनार व अखंड धुनी : Shri Girnar
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.
श्री गुरुदेव दत्त
भगवान दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्याने पुनीत केलेले आणि बारा हजार वर्षे तपाने सिध्द केलेले स्थान म्हणजेच गिरनार अशी दत्तभक्तांची अनन्य श्रध्दा आहे.
हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्रीशंकरांनी श्रीगौरींना सांगितले. जो याचे पठन करील, तो श्रीदत्तात्रेयांच्यासारखा होईल.
।।श्री गणेशाय नम:।। अस्य श्रीदत्तात्रेय द्वादशनाम स्तोत्र मंत्रस्य। परमहंस ऋषि:।श्री दत्तात्रेय परमात्मा देवता।
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी रचलेल्या या पोथीत श्री गुरूदत्तांच्या अगाध लीलांचे वर्णन केले आहे.
श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे.
श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते. भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे.
गुरु प्रतिपदा हा महाराष्ट्रातील पारंपारिक हिंदू दिनदर्शिकेनुसार माघी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी, माघ महिन्यात (जानेवारी-फेब्रुवारी) पौर्णिमेचा दिवस पाळला जाणारा एक शुभ दिवस आहे.
जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन,कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.
श्री गजानन महाराजांचे (21 अध्याय)पारायणाचे असलेले काही नियम..श्री गजानन विजय ग्रंथ – अध्याय २१
युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात! स्वामींची एक अद्भुत लीला!
श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti
कृष्णापंचगंगासंगम निजस्थान । चरित्र दाउनि केले गाणगापुरि गमन ।
श्री नृसिंह सरस्वतीचा अवतार काल शके १३०० ते १३८० (इ.स. १३७८ ते १४५८) असा आहे.
जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील दत्त मंदिर.
मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं । षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं । भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं । मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.
दत्तात्रेय भव शरणम् । दत्तनाथ भव शरणम् । त्रिगुणात्मक त्रिगुणातीत । त्रिभुवनपालक भव शरणम् ॥ १॥
जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे.
अष्टादश अर्थात अठरा श्लोकात श्री दत्तात्रेय स्तोत्राची रचना आहे. अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.