श्री गणपती स्तोत्र : Shree Ganpati Stotra
श्री गणेश स्तोत्र:Shree Ganesh Stotram

श्री गणपती स्तोत्र : Shree Ganpati Stotra

Shree Ganpati Stotra – श्री गणपती स्तोत्र

।। नारद उवाच ।।

प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम।

भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ।।1।।

प्रथमं वक्रतुंडंच एकदंतं द्वितीयकम।

तृतीयं कृष्णं पिङा्क्षं गजवक्त्रं चतुर्थकम ।।2।।

लम्बोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च।

सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टकम् ।।3।।

नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम।

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम ।।4।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्य य: पठेन्नर:।

न च विघ्नभयं तस्य सर्वासिद्धिकरं प्रभो ।।5।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्।

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।।6।।

जपेद्वगणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै: फलं लभेत्।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशय: ।।7।।

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वां य: समर्पयेत।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत: ।।8।।

॥ इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ॥

संकट नाशन गणेश स्तोत्र हे नारद पुराणातून घेतले आहे.

आणि हे गणपतीच्या सर्वात प्रभावी स्तोत्रांपैकी एक आहे. हे स्तोत्र सर्व प्रकारच्या समस्या दूर करते.

या स्तोत्राचा रोज जप केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या बाधांपासून मुक्त होतो आणि सर्व दुःखांचा नाश होतो.

गणपति अथर्वशीर्ष : Ganpati Atharvashirsha

श्री गणपती आरती : Shri Ganpati Aarti

Leave a Reply

This Post Has 2 Comments

  1. राजाराम कोलते

    जय गणेश….
    श्री गणेशाय नमः🌺🌸💮

  2. Rao saheb K

    Ganapati bappa Morya..🙏🙏