श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे.

अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्री दत्तात्रेय आणि त्यांचा शिष्य राजा अलर्क

अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य

तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.

Continue Reading अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम
दत्तात्रेय आणि परशुराम कथा:Dattatrey And Parshuram Story

श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम

दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?

Continue Reading श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम
श्रीदत्तात्रेयांचे  कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा
Dattatreya and Yaduraja:दत्तात्रेय आणि यदुराजा

श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा

त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.

Continue Reading श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा