Subscribe to our kids channel
https://www.youtube.com/@PTKidsLearningHub
Continue Reading
Subscribe to our kids channel
श्रीदत्तात्रेयांची कृपा प्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते. सहस्त्रार्जुन कार्तवीर्य, भार्गव परशुराम, यदु, अलर्क, आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्रेयांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. या शिवाय ‘अवधूतोपनिषदा’त आणि ‘जाबालोदर्शनोपनिषदां’त ‘संस्कृती’ नामक आणखी एक शिष्य उल्लेखिलेला आहे.
https://www.youtube.com/@PTKidsLearningHub
तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.
दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?
त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.