प्रार्थना

शुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana

प्रार्थना शुभंकरोती कल्याणमआरोग्यम धनसंपदामशत्रुबुद्धी विनाशायदिपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दिपत्कारकानी कुंडल मोतीहारदिव्याला पाहून नमस्कारदिवा लावला देवापाशीउजेड पडला तुळशीपाशीमाझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी तिळाचं तेल कापसाची वातदिवा जळूदे सारी रातघरातली पीडा बाहेर जावोबाहेरची लक्ष्मी घरात येवोघरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो देवो. (घरच्या धन्याला असं आहे वरच्या ओळीत. आम्ही घरच्या सर्वांना म्हणतो बदलून)

Continue Reading शुभंकरोती कल्याणम (प्रार्थना) : Prarthana