तुळजाष्टक(तुळजाभवानी स्तोत्र) : Tulija ashtak
तुळजाष्टक : Tulajashtakam

तुळजाष्टक(तुळजाभवानी स्तोत्र) : Tulija ashtak

तुळजाष्टक(तुळजाभवानी स्तोत्र)

||श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टकम||

दुग्धेन्दु कुन्दोज्जवलसुंदराङ्गीं
मुक्ताफलाहार विभूषिताङ्गीम|
शुभ्राम्बरां स्तनभरालसाङ्गीं
वन्देहमाद्यां तुलजाभवानीम ||१||

बालार्कभासामतिचा रुहासां
माणिक्य मुक्ताफल हार कण्ठीम|
रक्तांबरा रक्तविशालनेत्रीं
वन्देsहमाद्यां तुलजाभवानीम ||२||

श्यामाङ्गवर्णां मृगशावनेत्रां
कौशेवस्त्रां कुसुमेषु पूज्याम|
कस्तुरिकाचन्दनचर्चितांगी,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||३||

पीताम्बरां चम्पक कान्ती गौरीम
अलङकृतामुत्तममण्डनैश्च|
नाशाय भूतां भूवि दानवांनां,
वन्देSमाद्यां तुलजाभवानीम ||४||

चन्द्रार्कताटङ्कधरां त्रिनेत्रां
शूल दधानामतिकालरुपम|
विपक्षनाशाय धृतायुधां तां,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||५||

ब्रम्हेन्द्र नारायणरुद्रपूज्यां
देवांगनाभि: परिगीयामानाम |
स्तुतांवचोभिर्मुनिनारदा द्यै:
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||६||

अष्टांग योगे: सनकादिभिश्च,
ध्यातां मुनीन्द्रैश्च समाधीगम्याम |
भक्तस्य नित्यम भूवी कामधेनुं,
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||७||

सिंहासनस्थां परिवीज्यमानां
देवै: समस्तैश्च सुचामरैश्च |
छत्रं दधाना अतिशुभ्रवर्णं
वन्देSहमाद्यां तुलजाभवानीम ||८||

पूर्णः कटाक्षोSखिललोकमातु:
गिरीन्द्रकन्यां भजतामसुधन्याम |
दारिद्र्यकं नैव कदा जनानां
चिन्ता कुत:स्यात भवसागरस्य ||९||

तुलजाष्टकमिदं स्तोत्रं
त्रिकालं यः पठेत नरः |
आयु: कीर्ति यशो लक्ष्मी
धनपुत्रानवाप्नुयात ||१०||

इति श्रीमच्छङ्कराचार्या विरचितम तुलजादेवीस्तोत्रं संपूर्णम ||

शुभं भवतु, शके १७९०, विभावनाब्दे माघ शुक्ल तृतियाथां भृगुवासरे श्रीमत पिपिलीकाक्षेत्रे, गोदायाम, तटस्थित श्री सनातन सद्गुरुसमाधी सन्निधौ लिखितम ||

महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे.

नेपाळी भाषेत देगू तलेजूभवानी नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपाळमधली तुळजाभवानीची परंपरा वैशिष्टय़पूर्ण आहे.

छत्रपती शिवराय आणि आई तुळजाभवानी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत.

प्राचीन काळापासून तुळजाभवानीचे अस्तित्व हे फक्त भारतापुरते मर्यादित नसून तिचा महिमा उत्तर भारतापासून तो थेट नेपाळपर्यंत पसरलेला होता.

boAt Rockerz 255 Bluetooth Wireless in Ear Earphones with Mic (Active Black)

त्यानुसार इ. स. १३२४ ला कर्नाटवंशयीय राजा हरिसिंगाने प्रथम नेपाळमधील भक्तपूर येथे तुळजाभवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली.

त्यानंतर त्यांच्या वंशजांनी काठमांडू आणि पाटण येथे श्री तुळजाभवानीची मंदिरे स्थापन करून संपूर्ण नेपाळ तुळजाभवानीमय करून टाकला आहे.

नेपाळी भाषेत तुळजाभवानीला “देगू तलेजूभवानी” म्हणतात.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणजे तुळजापुरची ’भवानी माता“ .

“भव” म्हणजे शंकर व “भवानी” म्हणजे पार्वती.

Leave a Reply