युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात!
युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात! स्वामींची एक अद्भुत लीला!
श्री गुरुदेव दत्त
युग कोठलेही असो भगवंताला सुदाम्याचे पोहेच आवडतात! स्वामींची एक अद्भुत लीला!
श्री स्वामी समर्थ आरती संग्रह :Shree Swami Samarth Aarti
जम्मू आणि काश्मीर मधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमधील दत्त मंदिर.
मूर्तित्रयगुणसारं निर्गुणविस्तारं । षड्गुणपारावारं दुर्जनसंहारं । भक्तिप्रियदातारं कल्पितपरिपारं । मुनिजनमानसहारं निगमागमसारं ॥ १ ॥
दत्तात्रेय भव शरणम् । दत्तनाथ भव शरणम् । त्रिगुणात्मक त्रिगुणातीत । त्रिभुवनपालक भव शरणम् ॥ १॥
जो सर्व व्यापी आहे, ज्याने सर्व दिशा व्यापल्या आहेत, तो दिगंबर! जरही देवता मोठी आहे, तर आपल्या सारख्या सामान्यजिवांनी त्याला शरणच जायला हवे.
अष्टादश अर्थात अठरा श्लोकात श्री दत्तात्रेय स्तोत्राची रचना आहे. अठरावा श्लोक हा फलश्रुतीचा आहे.
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहेत. त्यापैकी पिठापूर हे जगातील अत्यंत शक्तीमान व महान असे पीठ आहे.
Shri Swami Charitra Saramrut
जगदंबिका म्हणे । मालामंत्र नारायणे । कथिला जो जगत्कारणे । तो हा सर्वोत्तम असे ॥
षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे.
दत्तात्रेय सहस्रनामावली-Shri Dattatreya Sahasra namavali
श्री स्वामी समर्थांची १०८ नामांची नामावली अत्यंत प्रभावी आहे. ही नामावली जप करावा
प्रत्येक ओळीतला प्रथम अक्षर जुळवला, तर "भज रे मना भज रे मना, दत्त दिगंबर भज रे मना" ही भजन धून दिसून येईल.
विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता.त्याच्या घरासमोर.
Dattatray Temple, Bhaktapur, Nepal
असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता आणि आशीर्वाद मिळवून देणारी परिक्रमा आहे.
संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र
श्रीदत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्तभक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे. |Shree Datta Mala mantra