श्री गुरुदेव दत्त

श्री दत्तस्तव स्तोत्र : Shri Datta Stava Stotra
श्री दत्तस्तवस्तोत्र : Shri Datta Stava Stotra

श्री दत्तस्तव स्तोत्र : Shri Datta Stava Stotra

परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.

Continue Reading श्री दत्तस्तव स्तोत्र : Shri Datta Stava Stotra
करुणात्रिपदी ची कथा: Story of Karunatripadi
करुणात्रिपदी ची कथा: Story of Karunatripadi

करुणात्रिपदी ची कथा: Story of Karunatripadi

श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे.

Continue Reading करुणात्रिपदी ची कथा: Story of Karunatripadi
करुणात्रिपदी : Karunatripadi
श्री दत्त करुणात्रिपदी- Shree Datta Karunatripadi

करुणात्रिपदी : Karunatripadi

करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे.

Continue Reading करुणात्रिपदी : Karunatripadi
अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्री दत्तात्रेय आणि त्यांचा शिष्य राजा अलर्क

अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य

तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.

Continue Reading अलर्क : श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य
श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम
दत्तात्रेय आणि परशुराम कथा:Dattatrey And Parshuram Story

श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम

दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?

Continue Reading श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : परशुराम
श्रीदत्तात्रेयांचे  कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा
Dattatreya and Yaduraja:दत्तात्रेय आणि यदुराजा

श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा

त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.

Continue Reading श्रीदत्तात्रेयांचे कृपानुग्रहित शिष्य : यदुराजा
श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ
निर्गुण-पादुका-गाणगापूर

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ

श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे श्रीमन नृसिहसरस्वती स्वामी महाराजांनी भक्त जनासाठी दिवाळीचे प्रथम दिनी प्रकट केली. तो पुण्य पावन दिवस होता नरक चातुर्दशीचा!

Continue Reading श्री क्षेत्र गाणगापूर येथील अष्टतीर्थे स्नानाचे फळ
श्री दत्त बावनी : Shree Datta Bavani
Shree Datta Bavani: श्री दत्त बावनी

श्री दत्त बावनी : Shree Datta Bavani

दत्तबावनी म्हणजे दत्त आणि त्यांचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती स्वामींच्या लीलांचे वर्णन करणारे बावन्न ओळींचे संकटविमोचन स्तोत्र...

Continue Reading श्री दत्त बावनी : Shree Datta Bavani