भगवान शिव चे पंच कैलास : Panch Kailash
भारत आणि तिबेटमध्ये 5 वेगवेगळे कैलास पर्वत आहेत ज्यांना एकत्रितपणे पंच कैलास असे नाव देण्यात आले आहे.
कथा (किंवा काथ्या) ही धार्मिक कथा सांगण्याची एक भारतीय शैली आहे, ज्याचे सादरीकरण हिंदू धर्मातील अनुष्ठान आहे. हेदेवा.कॉम वर अशाच काही पौराणिक कथा लिहीत आहोत .
भारत आणि तिबेटमध्ये 5 वेगवेगळे कैलास पर्वत आहेत ज्यांना एकत्रितपणे पंच कैलास असे नाव देण्यात आले आहे.
विष्णुदत्त नावाचा एक ब्राह्मण आचारधर्माचे अत्यंत काटेकोर पालन करून भार्येसह राहात होता. त्याच्या घरासमोर.
मुंबईतील प्रभादेवी मधील सिद्धिविनायक मंदिर हे भगवान गणेशाला समर्पित असलेले प्रसिद्ध मंदिर आहे.
जरी राक्षस राजा रावण हे महाकाव्य रामायणातील मुख्य विरोधी पात्र असले तरी, बहुतेक लोकांना त्याची पार्श्वभूमी, त्याचे विजय आणि त्याचे विद्वान ज्ञान माहित नाही.
धार्मिक ग्रंथांनुसार महर्षि भृगु हे ब्रह्माचा मानस पुत्र आहे. त्यांच्या पत्नीचे नाव ख्याती होते जो दक्षची मुलगी आहे. महर्षि भृगु हे सप्तऋषी मंडळाचे ऋषी आहेत.
श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता आणि आशीर्वाद मिळवून देणारी परिक्रमा आहे.
आपण गणेश आरतीचे फक्त 2 कडवे म्हणतो. मूळ आरतीचे ७ कडवे आहेत.
या सिद्ध मंगल स्तोत्राची एक रंजक कथा अशी आहे की श्रीपादांचे आजोबा श्री बापनाचार्यलु यांनी या स्तोत्राचा जप आनंदात केला होता जेव्हा त्यांना कळाले कि, भगवान दत्तांचा त्यांच्या घरी नातू म्हणून जन्म होणार आहे.
श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे.
तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.
दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?
त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.
श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून "मूर्तिभंजक "हा 'किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली.
हे जमीन कायद्यामुळे आहे.सध्याच्या काळातही जसे मालमत्तेचे कायदे आहेत.
हे मंदिर 9 व्या शतकात बांधले गेले. हे एकमेव जिवंत शिवलिंग असल्याचे मानले जाते कारण दरवर्षी शिवलिंगाची लांबी तीळच्या आकारात वाढते..
Bhagawan Shri Krishna-Karna Samvad भगवान श्रीकृष्ण - कर्ण संवाद
Panchmukhi Hanuman Katha
Difference between Ramayan And Ramcharitmanas
Who first praised Hanumanji
Hanuman Chalisa Story