हनुमान सहस्रनाम स्तोत्र : Hanuman Sahasranama Stotra
श्री हनुमान सहस्रनाम स्तोत्रम किंवा श्री अंजनेय सहस्रनाम स्तोत्रम ही भगवान हनुमानाची 1000 नावे आहेत जी एका स्तोत्राच्या रूपात रचलेली आहेत.
श्री हनुमान सहस्रनाम स्तोत्रम किंवा श्री अंजनेय सहस्रनाम स्तोत्रम ही भगवान हनुमानाची 1000 नावे आहेत जी एका स्तोत्राच्या रूपात रचलेली आहेत.
तार्धानंतरही श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी आपल्या भक्तांना अखंडपणे आशीर्वाद देत असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||
श्री दत्त परिक्रमा ही दत्त तीर्थ क्षेत्रांचे दर्शन घडवून, श्री दत्तात्रेयांची प्रसन्नता आणि आशीर्वाद मिळवून देणारी परिक्रमा आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत मानली जाणारी तुळजाभवानी ही आपला शेजारी देश असलेल्या नेपाळच्या राजघराण्याचीही कुलदेवता आहे.
आपण गणेश आरतीचे फक्त 2 कडवे म्हणतो. मूळ आरतीचे ७ कडवे आहेत.
संकटनिवारण होण्यासाठी तसेच गुरूग्रहपिडा दूर होण्यासाठी प्रभावी दत्तस्तोत्र
शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धी विनाशाय दिपज्योती नमोस्तुते
श्रीदत्तात्रेयोपनिषदातील दत्तमाला मंत्र हा जवळपास सर्व दत्तभक्तांना अतिशय प्रिय व सुपरिचित आहे. |Shree Datta Mala mantra
हनुमान वडवानल स्तोत्र रावणाचा भाऊ विभीषण याने लिहिले होते.
परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.
Shri DattaBhikshalinga Temple
श्रीक्षेत्र नरसोबाचीवाडी ही श्रीदत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे बारा वर्षे वास्तव्य झालेले आहे.
करुणात्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ रचना आहे.
ॐ | यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् | ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः
तो उपदेश वाचून राजा अलर्क आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्यांनी माहूरगड येथील श्री दत्ता कडे येथे गेले.
श्री दुर्गा बत्तीस नामवली देवी कवच - दुर्गाद्वात्रिंशन्नाममाला
दत्तात्रेयांनी परशुरामला आपला शिष्य कसा बनवला?
त्याचा वंश पुढे यदुवंश म्हणून प्रख्यात झाला. याच वंशामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला.
श्री सोमनाथाची भव्य मूर्ती गझनीच्या महंमदाने तोडून- फोडून "मूर्तिभंजक "हा 'किताब स्वतःच मिळवला आणि सुमारे १८ कोटींची लूट केली.