श्री दत्तस्तव स्तोत्र : Shri Datta Stava Stotra
चंचल मन स्थिर करणारे दत्तस्तव स्तोत्र…
संसारात अन् परमार्थात आपल्याला काही साध्य करायचे असेल तर आवश्यक आहे ते सर्वप्रथम आपल्या मनाची एकाग्रता साधणे.
मन स्थिर नसेल तर आपल्या साधनेचा काही उपयोग होत नाही.
भक्तगणांची ही अडचण ओळखून परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी साक्षात दत्तगुरूनांच चित्त स्थिर करण्यासाठी ह्या स्तोत्रातून साकडे घातले आहे.
श्री दत्तस्तव स्तोत्र
अनसूयात्रिसंभूत दत्तात्रेय महामते ।
सर्वदेवाधिदेवत्वं त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
शरणागतदीनार्थतारकाsखिलकारक ।
सर्वचालक देव त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
सर्वमंगलमांगल्य सर्वाधिव्याधिभेषज ।
सर्वसंकटहारिन् त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
स्मर्तुगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशनः ।
भुक्तिमुक्तिप्रदः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरू ।।
सर्वपापक्षयकरस्तापदैन्यनिवारणः ।
योsभिष्टदः प्रभुः स त्वं मम चित्तं स्थिरीकुरु ।।
य एतत्प्रयतः श्लोकपंचकं प्रपठेत्सुधीः ।
स्थिरचितः स भगवत्कृपापात्रं भविष्यति ।।
।। इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं श्री दत्तात्रेय स्तोत्रं संपूर्णम् ।।